PM Modi: देशभरातील कोरोना स्थितीची पंतप्रधानांच्या उपस्थितीत आढावा बैठक ABP Majha
abp majha web team
Updated at:
09 Jan 2022 05:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं पंतप्रधान मोदींनी दिल्लीत महत्वाची बैठक बोलावलीय...गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय या बैठकीत सहभागी होणार आहे.. देशात गेल्या २४ तासात कोरोनाच्या १ लाख ५९ हजार नव्या रुग्णांची नोंद झालीय...तर ३२७ जणांचा मृत्यू झालाय..ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्याही झपाट्यानं वाढतेय... त्यामुळं आजच्या बैठकीत पंतप्रधान मोदी कुठला मोठा निर्णय घेणार का हे पाहावं लागेल..