मोफत लस देतोय म्हणून Petrol Diesel महागलं, केंद्रीय मंत्री Rameshwar Teli यांचं अजब वक्तव्य
Continues below advertisement
केंद्र सरकारने देशभरातील कोट्यवधी नागरिकांना मोफत कोरोना लस दिली. त्यामुळेच देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत, अशी मुक्ताफळे केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी उधळली आहेत. हिमालयातील एक लिटर पाणी एक लिटर पेट्रोलपेक्षाही महाग आहे, असेही तेली म्हणाले. केंद्रीय मंत्र्यांच्या या अजब वक्तव्याने खळबळ उडाली आहे.
Continues below advertisement