PM Modi : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत सतर्क राहण्याचं PM मोदींकडून आवाहन
PM Modi on Parliament Winter Session : संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. संसदेच्या अधिवेशनात सरकार प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. संसद अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकारांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी संसदेचे कामकाज शांतते पार पडले अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.