![ABP News ABP News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/09/a833e0f6bd322abfc5adb6a38614edb9_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=200)
PM Modi Cabinet Expansion : 12 तासांत, 12 मंत्र्यांचा राजीनामा; मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी काय घडलं?
Continues below advertisement
मोदी मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार झाला, तरी त्याआधी 12 मंत्र्यांनी दिलेल्या राजीनाम्याची चर्चा अजूनही सुरु आहे. 12 तासात, 12 मंत्र्यांनी राजीनामा दिला, पण त्याआधी नेमक काय घडलं याची कहाणी मात्र रंजक आहे.
Continues below advertisement