
PM Modi Addresses Farmers | राजकारणासाठी शेतकऱ्यांचा वापर, पंतप्रधानांचा विरोधकांवर निशाणा
Continues below advertisement
PM Modi Addresses Farmers | राजकारणासाठी शेतकऱ्यांचा वापर केला जात आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पंतप्रधानांनी आज शेतकऱ्यांशी संवाद साधला.
Continues below advertisement