Pigeon in Airplane | अहमदाबादहून जयपूरला जाणाऱ्या विमानात कबूतर शिरल्याने गोंधळ
Continues below advertisement
अहमदाबादहून जयपूरला जाणाऱ्या एका विमानात कबूतर असल्यानं चांगलाच गोंधळ झाला.. कबुतराला बाहेर काढल्यानंतरच अहमदाबादहून जयपूरला विमानानं उड्डाण घेतलं..
Continues below advertisement