Fuel Rate Hike : पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ, आठ दिवसात सातव्यांदा वाढले इंधनाचे दर

पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ आजही कायम राहिली. मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 84 पैशांनी तर डिझेल 74 पैशांनी महागलं. गेल्या  दरवाढ आहे आणि या सात दिवसांत पेट्रोल 4 रुपये 85 पैसै, तर डिझेल 4 रुपये 86 पैशांनी महागलं आहे. मुंबईत आज पेट्रोलचा दर 114 रुपये 98 पैसे इतका आहे, तर डिझेलचा दर 100 च्या उंबरठ्यावर आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola