Petrol-Diesel Price | आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात घट, भारतात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त
Continues below advertisement
देशभरात इंधन दरात घसरण झाल्याचं समोर आलं आहे. दिल्लीत पेट्रोलच्या दरात लिटरमागे 2.69 रुपये तर डिझेलच्या किंमतीत 2.33 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे दिल्लीत आज पेट्रोलची 70.29 रुपये आणि डिझेलची 63.01 रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे. मुंबईही पेट्रोल आणि डिझेलचे दर दोन रुपयांनी घटले आहेत.
Continues below advertisement