Orrisa : ओडिशात चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी छापेमारीसाठी गेलेल्या CBI च्या पथकावर जमावाचा हल्ला
ओडिशाच्या ढेंकानालमध्ये सीबीआयच्या पथकावर जमावाने हल्ला केलाय. चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी छापेमारीसाठी गेलेल्या सीबीआयच्या पथकावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी सीबीआयने मंगळवारी उत्तर प्रदेश, ओडिशासह चौदा राज्यांमध्ये ७७ ठिकाणी छापेमारी केली.