Pawan Khera : काँग्रेस नेते पवन खेरांना विमानतळावर रोखलं, काँग्रेसच्या अधिवेशनासाठी जात होते खेरा

Continues below advertisement

काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेरा यांना रायपूरला जाण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. रायपूरमध्ये शुक्रवारपासून तीन दिवस चालणाऱ्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी ते दिल्ली विमानतळावर होते... पण सामान तपासण्याच्या निमित्ताने त्यांना विमानाबाहेर नेऊन रोखल्याचा आरोप खेरा यांनी केलाय...

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram