SpiceJet च्या तिकीटावर कोणतंही व्याज न घेता EMI , तीन, सहा, बारा हप्त्यांचा प्रवाशांना पर्याय
abp majha web team
Updated at:
09 Nov 2021 08:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशातील हवाई प्रवास वाढवण्यााठी स्पाईसजेटने अनोखी सुविधा सुरू केली आहे. स्पाईसजेट तिकीटावर कोणतेही व्याज न आकारता ईएमआयवर ( No Cost EMI ) हवाई सेवा देणार आहे. या सुविधेद्वारे हवाई प्रवास करणारे प्रवासी तिकीटांच्या रकमेचा परतावा सुलभ हप्तांमध्ये करू शकणार आहेत. रकमेच्या परताव्यासाठी प्रवाशांना तीन, सहा आणि बारा हप्त्यांच्या पर्याय देण्यात आला आहे.