Parliament Monsoon Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात, सरकारकडून 24 मांडणार विधेयकं

Continues below advertisement

Monsoon Session Of Parliament : संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरू होणार आहे. प्रसिद्धीपत्रकानुसार, संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक 18 जुलैपासून होण्याची शक्यता आहे आणि अधिवेशन 13 ऑगस्टला संपेल. पावसाळी अधिवेशन साधारणपणे जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होते आणि स्वातंत्र्य दिनापूर्वी समाप्त होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram