Parliament Monsoon Session : आजपासून संसदेत पावसाळी अधिवेशन, विरोधक सरकारला धारेवर धरणार?

Continues below advertisement

Parliament Monsoon Session : संसदेचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) आजपासून सुरू होत असून ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या पावसाळी अधिवेशनात (Monoon Sesion) एकूण 18 बैठका होणार असून 24 विधेयकं मांडली जाणार आहेत. पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारनं रविवारी 17 जुलै रोजी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत (All Party Meeting)  विरोधी पक्षांनी सुमारे 25 मुद्द्यांवर सरकारशी चर्चा करण्याची मागणी केली. सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान मोदी (PM MOdi) गैरहजर होते या मुद्द्यावरुन काँग्रेसनं भाजपला घेरत, खिल्ली उडवली आणि काँग्रेस नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी मोदींवर टीकास्त्र डागलं. 12 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात राष्ट्रपती (Presidential Election) आणि उपराष्ट्रपती (Vice Presidential Election) या दोन्ही महत्त्वाच्या घटनात्मक पदांसाठीही निवडणुका होणार आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram