
Parag Desai Death : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वाघ बकरीचे मालक पडले अन ब्रेन हॅमरेजमुळे जीव गेला
Continues below advertisement
Parag Desai Death : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वाघ बकरीचे मालक पडले अन ब्रेन हॅमरेजमुळे जीव गेला देशात प्रसिद्ध असणारी वाघ बकरी चहा कंपनीचे मालक पराग देसाईंचं ब्रेन हॅमरेजने निधन, वयाच्या ४९ व्या निधन. भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला असता पडल्यानं देसाईंना ब्रेन हॅमरेज.
Continues below advertisement