Pakistan On Dawood : दाऊद आणि Hafiz Saeed च्या प्रश्नावर पाकिस्तानची बोलती बंद
Continues below advertisement
आणि आता सर्वात मोठी बातमी पाकिस्तानसंदर्भातली... मोस्ट वॉन्डेट हाफिज सईद आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला भारताला सोपवण्यासंदर्भातला प्रश्न पाकिस्तानला विचारण्यात आला... पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळाला यासंदर्भातला प्रश्न एबीपी न्यूज ने विचारला पण त्यावर पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळानं मौन बाळगलं.. दिल्ली इंटरपोल कॉन्फरन्समध्ये एबीपी न्यूजनं पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळाला प्रश्न विचारला होता..
Continues below advertisement
Tags :
Hafiz Saeed Underworld Don Questions Dawood Ibrahim ABP News Most Wanted Delhi Interpol Conference