India - Pak : भारत-पाक सीमेवर पाकिस्तान देतोय दहशतवाद्यांना ट्रेनिंग? पाकिस्तानच्या कुरापती 'माझा'च्या कॅमेऱ्यात
भारत-पाक सीमेवर पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया सुरुच आहेत आणि एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली पाकिस्तानची कारवाई. पाकिस्तान भारतात घुसखोेरी करण्याचा प्रयत्न कसा करतोय? पाहूयात याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट...