Pakistan Cease Fire : पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, अरनियामध्ये गोळीबार; भारताकडून प्रत्युत्तर
abp majha web team
Updated at:
06 Sep 2022 01:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, अरनियामध्ये गोळीबार. दीड वर्षांनंतर पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार. पाकच्या गोळीबाराला भारताचं जशास तसं चोख प्रत्युत्तर.