Pahalgam Terror Attack | पहलगाम हल्ल्याच्या दिवशी बैसरन खोऱ्यात सॅटेलाइट फोन होते सक्रीय

Continues below advertisement

Pahalgam Terror Attack | पहलगाम हल्ल्याच्या दिवशी बैसरन खोऱ्यात सॅटेलाइट फोन होते सक्रीय 
पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट   बैसरन खोऱ्यात दहशतवादी ड्रोनने हल्ला करणार होते- सूत्र  स्थानिकांच्या गर्दीमुळे ड्रोन हल्ल्याचा कट हुकला- सूत्र  दहशतवाद्यांनी सॅटेलाइट फोन वापरल्याची माहिती- सूत्र   हल्ल्याच्या दिवशी बैसरन खोऱ्यात सॅटेलाइट फोन सक्रीय होते  तस्करी करून भारतात सॅटेलाईट फोन आणल्याची माहिती  पाकिस्तानमधून सॅटेलाईट फोनची तस्करी होत असल्याचा संशय  हल्ल्यादरम्यान चीनमध्ये बनवलेला सॅटेलाईट फोन वापरण्यात आला होता- सूत्र 

आजच्या इतर महत्वाच्या बातम्या :

पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा होता ड्रोन हल्ल्याचा कट...स्थानिकांच्या गर्दीमुळे ड्रोन हल्ल्याचा कट हुकला...सूत्रांची माहिती.  
पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी सॅटेलाइट फोन वापरल्याची माहिती...हल्ल्याच्या दिवशी बैसरन खोऱ्यात चिनी बनावटीचे सॅटेलाइट फोन सक्रीय असल्याची माहिती... 
१६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी, खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याप्रकरणी डॉन न्यूज, समा टीव्ही, जिओ न्यूजसह १६ चॅनलवर बंदी.  
पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या कमजोर करा, खासदार असदुद्दीन ओवैसींचा मोदींना सल्ला...पाकिस्तान आपल्यापेक्षा ५० वर्षे मागे, भारताशी बरोबरी अशक्य असल्याचंही वक्तव्य... 
पाच लाखांहून अधिक पाकिस्तानी महिला भारतात, भाजप खासदार निशिकांत दुबेंचं खळबळजनक दावा... लग्न करून राहणाऱ्या महिलांना नागरिकत्व नसल्याचीही दिली माहिती

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola