India, France ink Rs 63,000-crore deal : भारत-फ्रान्समध्ये राफेल करार; पाकिस्तानसोबत तणावाचं वातावरण असताना कराराला विशेष महत्त्व

India, France ink Rs 63,000-crore deal : भारत-फ्रान्समध्ये राफेल करार; पाकिस्तानसोबत तणावाचं वातावरण असताना कराराला विशेष महत्त्व

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

26 राफेलच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्सच्या करारावरती आता स्वाक्षरा झालेले आहेत. सूत्रांनी या संदर्भात माहिती दिली आहे. पाकिस्तान सोबत तणावाच वातावरण असताना या कराराला विशेष महत्व आहे. राफेलच्या मरीन वर्जनसाठी 63 हजार कोटींचा करार झालाय. राफेल मुळे भारतीय नवदलाची ताकदही वाढणार आहे. सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देतायत. सोमेश खरंतर 2024 मध्ये पंतप्रधान मोदी ज्यावेळेला फ्रान्सच्या दौऱ्यावरती होते त्याच वेळेला या... कराराविषयी त्यांनी भाष्य केलं होतं, हिरवा झेंडा दाखवला होता आणि आता ज्यावेळेला या स्वाक्षऱ्या होत्यात करारावरती, त्यामुळे हे टायमिंग फार महत्त्वाच आहे. नक्कीच खरं तर याबाबतचा निर्णय हा नऊ एप्रिल रोजी झाला होता जेव्हा 9 एप्रिलला कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक झाली पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यावेळी 26 राफेल जेट घ्यायला मंजुरी ही केंद्र सरकारने दिली होती. यापूर्वी जेव्हा पंतप्रधान फ्रांसच्या दौऱ्या. वर गेले तेव्हा त्यांनी हे 26 राफेल जेट मिळवण्यासाठी म्हणून यशस्वी डील केलं होतं. हे 26 राफेल जेट हे यापूर्वी आपण जे 36 राफेल विमान घेतली आहेत त्यापेक्षा थोडेसे वेगळेत यावेळी हे भारतीय नवदलासाठी खरेदी केली जात आहेत त्यामुळे हे मरीन राफेल जेट आहेत की जे प्रत्यक्ष ज्या युद्ध नवकांवरून उड्डाण भरू शकतात आणि समुद्रामध्ये याची डिप्लॉयमेंट केली जाऊ शकते असे हे मरीन राफेल जेट आहेत 26 आणि त्यासोबत चार ट्रेन. ट्रेनिंग साठीचे राफेल जेट हे घेतले गेलेले आहेत तर एकूण अशा या 26 मरीन राफेल जेटची जी जो करार होणार होता त्या करारावर आज स्वाक्षरी झालेली आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की पाकिस्तान सोबत तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यानंतर बऱ्याचदा असं असतं की युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यावर इतर देश त्यांच्या ज्या संरक्षण विषयक करार असतात किंवा ते ज्या आपल्याला काही शस्त्रास्थ पुरवणार असतात तर या बाबतीत बऱ्याचदा अशा युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम हा या सगळ्या करार. वर खरेदी विक्रीवर होत असतो परंतु आता पाकिस्तानच्या सोबत असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे दोन्ही देशांमध्ये या करारावर सही झालेली आहे त्यामुळे एक प्रकारे भारताच्या सोबत फ्रान्सने आपली सॉलिडरिटी दाखवलेली आहे अस आपण नक्की म्हणू शकतो या सगळ्या दहशतवादा विरोधातील लढाईमध्ये की त्यांनी अशा कोणत्याही परिस्थितीचा परिणाम हा सध्या होत असलेल्या करारावर होऊ दिलेला नाहीये हे एक भारताच्या दृष्टीने मोठे यश आहे त्यामुळे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola