Uday Vishwanath Deshpande : मल्लखांब प्रशिक्षक उदय विश्वनाथ देशपांडे यांना पद्मश्री : ABP Majha
abp majha web team
Updated at:
26 Jan 2024 09:01 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमल्लखांब प्रशिक्षक उदय विश्वनाथ देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर, उदय देशपांडे हे आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक, ५० देशातील ५ हजारहून अधिक लोकांना दिलं मल्लखांबाचं प्रशिक्षण.