Special Report : जे बे रोजगार सीरिजमध्ये दिसलं तेच घडतंय, 22 कोटी अर्ज, 7 लाख 22 हजार नोकऱ्या

Continues below advertisement

Special Report : तरूणांचा देश अशी आपल्या देशाची जगात ओळख आहे. अर्थशास्त्रात असे तरूण ही संपत्ती निर्मितीचे साधन ठरू शकतात असे मानतात. याच तरूणांना  देशांतर्गत सरकारी नोकरीची किती संधी मिळते आहे. याची ८ वर्षातील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या ८ वर्षात सरकारी नोकरी २२ कोटी अर्ज आले होते पैकी केवळ ७ लाख २२ हजार बेरोजगारांना नोकरी मिळाली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram