Oppositions PLEA against ED CBI : ईडी, सीबीआयविरोधात 14 राजकीय पक्षांची सर्वोच्च न्यायालयात धाव
Oppositions PLEA against ED CBI : ईडी, सीबीआयविरोधात 14 राजकीय पक्षांची सर्वोच्च न्यायालयात धाव
सीबीआय, ईडीच्या दुरुपयोगाबाबत चौदा पक्षांची सुप्रीम कोर्टात धाव. अटकेआधी, अटकेनंतर गाईडलाईन्स असाव्यात ही प्रमुख मागणी. काँग्रेस, डी.एम.के,
तृणमूल काँग्रेससह १४ पक्षांची एकत्रित याचिका. पाच एप्रिलला सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी होणार.