Loksabha : संसदेत रणकंदन, नागालँड आणि खासदारांच्या निलंबनावरुन विरोधकांनी सरकारला घेरलं

Continues below advertisement

नागालँडमधील गोळीबाराच्या घटनेवरुन संसदेत रणकंदन पाहायला मिळतं. लोकसभेत विरोधकांनी गोंधळ घातलाय. नागालँडच्या घटनेवर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केलीय. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी आणि राजदचे खासदार मनोज झा यांनी या संदर्भात स्थगन प्रस्तावाची नोटीस दिलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram