Delhi : राहुल गांधी यांच्या नेतृत्वात दिल्लीत मोर्चा, अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी
गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. काँग्रेस नेते राहुल गांधीही यावेळी सहभागी झाले होते.