Delhi : संसदभवन परिसरात विरोधकांचा मोर्चा, राज्यसभेतील कालच्या गोंधळाचा निषेध ABP Majha

Continues below advertisement

राज्यसभेत काल झालेल्या विरोधकांनी  कृषी कायद्यांवरील चर्चेदरम्यान काल विरोधकांनी गोंधळ घातला. काळे कपडे, काळ्या फिती लावून सभागृहात आलेल्या विरोधकांनी जय जवान, जय किसानच्या घोषणा दिल्या. त्यामुळे सभागृहाचं कामकाज स्थगित करावं लागलं.आज संसदभवन परिसरात विरोधकांनी मोर्चा काढला आणि मोर्चानंतर सभापती Venkaiah Naidu यांची भेट घेणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram