Ayodha Ram Temple : 22 जानेवारीला अयोध्येतील प्रभूरामाच्या मंदिराचं मोठ्या थाटामाटात लोकार्पण
abp majha web team
Updated at:
09 Jan 2024 09:29 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App२२ जानेवारीला अयोध्येतील प्रभूरामाच्या मंदिराचं मोठ्या थाटामाटात लोकार्पण होणार आहे..राममंदिर उद्घाटनानिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण आहे.. राम मंदिराचे आकर्षक विलोभनीय दृश्य समोर आलेय..