Omicron in India : ओमायक्रॉन व्हेरिएंट महाराष्ट्राच्या वेशीवर !
abp majha web team
Updated at:
02 Dec 2021 06:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppOmicron Variant In India: : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या (coronavirus) संकटाची चिंता सतावत असतानाच आता कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटने (omicron variant) आणखी चिंतेत भर घातली आहे. देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटता शिरकाव झाला असून कर्नाटकात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज पत्रकार परिषदेत ही बातमी दिली आहे.