Nora Fatehi Enquiry: सुकेश चंद्रशेखर मनी लॉड्रींग प्रकरणी नोरा फतेहीच्या अडचणीत वाढ
बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुकेश चंद्रशेखर मनी लॉंड्रिंग प्रकरणी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस नंतर आता नोरा फतेहीची चौकशी पार पडली.... नोरा फतेहीची तब्बल पाच ईडी चौकशी चालली... याआधीदेखील नोराची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.
Tags :
Jacqueline Fernandez Bollywood Actress Money Laundering ED Investigation Nora Fatehi Sukesh Chandrasekhar Rising In Trouble