Ambadas Danve On Sandipanrao Bhumre: मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर अंबादास दानवेंचं आरोप :ABP Majha

रोजगार हमी योजना मंत्री संदीपमान भुमरे यांच्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते  अंबादास दानवेंनी गंभीर आरोप केलेत... ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचे कंत्राट ज्याला मिळालं होतं, त्याच्याशी करार करून भुमरेंच्या भावाच्या जावयानं कंत्राट लाटल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केलाय... स्वप्नील गोरे असं त्या जावयाचं नाव आहे... मंत्री संदीपान भुमरे यांनी हे आरोप फेटाळलेत. पैठणची सभा जोरदार झाल्यानं ते आपल्याला लक्ष्य करत असल्याचं प्रत्युत्तर त्यांनी दिलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola