Nitish Kumar Oath Ceremony | नितीश कुमार बिहारचे 37 वे मुख्यमंत्री, सातव्यांदा घेतली शपथ
नितीशकुमार यांनी आज बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची सातव्यांदा शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि सुशील मोदी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. विरोधी पक्षातील महागठबंधनने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता.