Nitin Gadkari on MP Roads : मध्य प्रदेशमधील रस्त्यांबाबत नितीन गडकरी यांची स्पष्ट शब्दात नाराजी
Continues below advertisement
मध्य प्रदेशमधील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत नितीन गडकरींची स्पष्ट शब्दात नाराजी. खराब रस्त्यांमुळे लोकांना त्रास होत असल्यानं गडकरींनी मागितली माफी.
Continues below advertisement