Nitin Gadkari: 60 टक्के इथेनाॅलवर चालणाऱ्या टोयोटाच्या चारचाकी वाहनाचं लाॅंचींग होणार- नितीन गडकरी
Continues below advertisement
Nitin Gadkari: 60 टक्के इथेनाॅलवर चालणाऱ्या टोयोटाच्या चारचाकी वाहनाचं लाॅंचींग होणार- नितीन गडकरी येणाऱ्या काळात ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठे बदल होतील. याच महिन्यात टोयोटा कंपनीचं फ्लेक्स इंजिन असलेलं चारचाकी वाहन लॉन्च होणार आहे.. ६० टक्के इथेनॉलवर चालणारं हे वाहन ४० टक्के वीजनिर्मीती करेल, अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिलीय.
Continues below advertisement