Corona Third Wave : सप्टेंबर महिन्यात ही येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, निती आयोगाचा अंदाज

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका निती आयोगाकडून व्यक्त केला आहे.  पुढच्या महिन्यात ही तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज निती आयोगाने वर्तविला आहे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबद्दलही निती आयोगाकडून अंदाज खरा ठरला होता. आणि आता निती आयोगाने तिसऱ्या लाटेबाबत अंदाज व्यक्त केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola