Corona काळात नोकरी गमावलेल्यांना 2022 पर्यत मिळणार PF : Nirmala Sitharaman यांची घोषणा

Continues below advertisement

कोरोना महामारीमुळं नोकरी गमवावी लागलेल्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ज्यांनी कोरोनाच्या काळात नोकऱ्या गमावल्या आहेत त्यांच्या पीएफ खात्यात २०२२ पर्यंत पीएफचा हिस्सा जमा करण्यात येणार आहे.  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत घोषणा केली आहे. मात्र, ज्यांची ईपीएफओत नोंदणी असेल त्यांनाच या सुविधेचा फायदा मिळेल, असंही अर्थमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आलंय 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram