Nirbhaya Case | दोषी पवन गुप्ताची क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
Continues below advertisement
निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ताची क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलीय. फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा द्यावी अशी मागणी दोषी पवनकडून करण्यात आली होती. त्यामुळं या प्रकरणातील चारही आरोपींना उद्याच फाशी दिली जाणार, अशी शक्यता व्यक्त केली जातेय. पण राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळं आता पवर दया याचिका करतो का, यावर निर्भयाच्या दोषींची फाशी अवलंबून असणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Nirbhaya Gangrape And Murder Nirbhaya Case Death Penalty Nirbhaya's Mother Asha Devi Nirbhaya Case