NIA : डी कंपनीशी संबंधाच्या संशयावरुन ताब्यात असलेल्यांना कोठडी, दोन्ही आरोपींना 20 मे पर्यंत कोठडी
डी कंपनीशी संबंधाच्या संशयावरुन ताब्यात असलेल्यांना कोठडी, दोन्ही आरोपींना 20 मे पर्यंत कोठडी. "आरोपींचे काही संशयास्पद आर्थिक व्यवहाराचे पुरावे हाती लागले आहेत" असं NIA यांनी सांगितलं.