New Year Temple: देशभरातल्या मंदिरांतून 'माझा' लाईव्ह, नववर्षांची सुरुवात देवदर्शनाने ABP Majha
abp majha web team
Updated at:
01 Jan 2022 08:39 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएपीबी माझावर नववर्षाची सुरुवात देवदर्शनानं करुयात. एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झालीय. संकट वाढल्यानं मंदिरात गर्दी टाळणं गरजेचं आहे.... त्यामुळे माझानं प्रेक्षकांना घरबसल्या देवदर्शनाची संधी उपलब्ध केलीय..... मुंबईत सिद्धिविनायक मंदिर, शिर्डीत साई मंदिर आणि कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातून ही थेट दृश्य आहेत.....