New Year Sunrise : यावर्षीचा पहिला सूर्योदय, नव्या स्वप्नांसह नववर्षाची सुरुवात ABP Majha

Continues below advertisement

नवी स्वप्न आणि आशाआकांक्षांसह नववर्षाचा सूर्योदय झालाय..... आणि जगभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जातंय.... गुवाहाटी, वाराणसी आणि मुंबईतल्या यावर्षीच्या पहिल्या सूर्योदयाची ही दृश्यं आहेत..... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram