New Year Market: कपड्यांचे दर जैसे थेच! चप्पल, बुटं महागणार ABP Majha
Continues below advertisement
जीएसटी परिषदेत कपड्यांवरील जीएसटीचे दर वाढवण्याचा निर्णय मागे घेण्यात आलाय..कपड्यांवरील जीएसटी 5 टक्क्यांवरून 12 टक्क्यावर वाढवण्याचा निर्णय घेतला होता. अनेक राज्यांनी आणि टेक्सटाईल यूनियनने हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती.
Continues below advertisement