
New Rules : गॅस सिलेंडरपासून होम लोनपर्यंत, आजपासून मोठे बदल; दैनंदिन आयुष्यावर काय परिणाम होणार?
Continues below advertisement
New Rules: प्रत्येक नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी काही नवीन नियम लागू होतात किंवा जुन्या नियमांमध्ये काही बदल होतात. नोव्हेंबर महिना संपत आला असून 3 दिवसांनी नवा महिना सुरू होणार आहे. 1 डिसेंबरलाही काही नवे नियम लागू होणारा आहे.
प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला होणाऱ्या बदलांच्या आपल्या दैनंदिन आयुष्यात देखील परिणाम होत असतो. आज तुम्हाला डिसेंबरमधील या बदलांची माहिती देणार आहे.
Continues below advertisement