New Financial Year : आजपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात, बॅंकिंग प्रक्रियेत काय बदल होणार?
Continues below advertisement
नवी दिल्ली : छोट्या बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. रात्री उशीरा माहिती समोर आली होती की, आर्थिक वर्ष 2020-22 च्या पहिल्या तिमाहीत छोट्या बचत योजनांवरील व्याज कमी करण्यात आले आहे. पण आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. तो आदेश नजर चुकीने निघाल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.
Continues below advertisement
Tags :
Nirmala Sitharaman SBI State Bank Of India Bank RBI Hdfc Hdfc Bank Financial Year Banking Process