Coronavirus | देशभरात मोबाईल सेवा फ्री करा, प्रियंका गांधी यांची मागणी
Continues below advertisement
देशभरात मोबाईल सेवा फ्री करा, अशी मागणी प्रियंका गांधी यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी टेलिकॉम कंपन्यांचा पत्रही लिहिले आहे.
Continues below advertisement