Shiv Jayanti 2020 | दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात बसण्यावरुन वाद! | ABP Majha
Continues below advertisement
दिल्लीत महाराष्ट्र सदनात शिवजयंती साजरी करण्यासाठी पोहोचलेल्या काही कार्यकर्त्यांनी हुज्जत घातली. व्हीआयपी कॅन्टीनमधे बसण्यावरून हा वाद झाला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राजदूत व्हीआयपी कॅन्टीनमध्ये होते.. त्यावेळी गोरखा रेजिमेंटच्या पथकाला घेऊन काही कार्यकर्ते व्हीआयपी कॅन्टीनमध्ये बसत होते. या कार्यकरत्यांना महाराष्ट्र सदनाचे सहाय्यक आयुक्त विजय कायरकर यांनी व्हीआयपी ऐवजी कॉमन कॅन्टीनमध्ये बसा असं सांगितलं... त्यावेळी कार्यकर्त्यांनी वाद घालायला सुरुवात केला... आणि अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली..
Continues below advertisement