Former PM Atal Bihari Vajpayee यांची आज जयंती, दिग्गज नेत्यांकडून वाजपेयींना आदरांजली | ABP Majha
Continues below advertisement
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती आहे. त्यानिमित्तानं दिल्लीतील त्यांच्या समाधीस्थळी दिग्गज दाखल होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात पोहोचणार आहेत.
Continues below advertisement