New Delhi : BJP राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक, 5 राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंथन
Continues below advertisement
New Delhi : राजधानी दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक होतेय. आगामी पाच राज्यांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्तवाची मानले जातेय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत ही बैठक होतेय. राज्यातून पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि सुनील देवधर या बैठकीला उपस्थित आहेत.
Continues below advertisement