Sharad Pawar on Bipin Rawat : 'हेलिकॉप्टर उत्तम दर्जाचं होतं, जे घडलं ते देशाच्या दृष्टीने चिंताजनक'
abp majha web team
Updated at:
08 Dec 2021 07:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी दिल्ली : भारतासाठी एक दु:खद माहिती समोर आली असून हवाई दलाच्या IAF MI 17 हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूवर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.