OBC Reservation : आरक्षणासाठी भुजबळांच्या गाठीभेटी ABP MAJHA
abp majha web team
Updated at:
08 Dec 2021 04:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appओबीसी आरक्षणासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज दिल्लीत जाऊन गाठीभेटी घेणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीनंतर भुजबळ आज दिल्लीला रवाना होणार आहेत. ते दिल्लीतील वरिष्ठ कायदेतज्ज्ञांशी चर्चा
करणार आहेत. ओबीसींचं राजकीय आरक्षण पुन्हा रद्द झाल्यानंतर भुजबळ यांचा हा दिल्ली दौरा महत्त्वाचा आहे.