Nagaland NCP BJP :नागालँडमध्ये NCP आणि BJP युती होणार? NCP च्या स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद
Continues below advertisement
नागालँडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपची युती होणार का? अशी चर्चा रंगलीए.. भाजपसोबत जाण्यावरून राष्ट्रवादीच्या स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं कळतंय... नागालँडमध्ये राष्ट्रवादी सात जागांसह तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे.. नागालँडमध्ये राष्ट्रवादीने सत्तेत जायचा निर्णय घेतल्यास सर्वपक्षीय सरकार बनेल...
इतर छोट्या छोट्या पक्षांनीही एनडीपीपी भाजप प्रणित सरकारला पाठिंबा जाहीर केलाय... राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा कल सत्तेत सहभागी होण्याकडे आहे....मात्र अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती नागालँड प्रभारी नरेंद्र वर्मा यांनी दिलीए...
Continues below advertisement