Delhi : PM Narendra Modi उद्या BJP पदाधिकाऱ्यांना करणार संबोधित ABP Majha

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा पक्षाच्या केंद्रीय दलाची बैठक घेणार आहेत व या बैठकीत भाजपचे सर्व प्रदेशाध्यक्ष उपास्थित असणार आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola