लोकांच्या भावनांचा आदर करुन खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद याचं नाव: पंतप्रधान मोदी  ABP Majha

भारताचे खेळाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर आदर आणि अभिमान मिळवून देण्यामध्ये मेजर ध्यानचंद यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे खेलरत्न पुरस्काराला त्यांचे नाव देण्याचा निर्णय हा त्यांच्या कार्याचा उचित सन्मान असेल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola